Infinix Note 12 5G: धमाकेदार ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ‘हा’ दमदार 5G स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त ..

Infinix Note 12 5G: तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंटसह नवीन आणि दमदार फीचर्ससह येणारा 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या फ्लिपकार्टवर एक उत्तम डिस्काउंट ऑफर सुरू आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो फ्लिपकार्टवर Infinix Note 12 5G स्मार्टफोनवर Flipkart वर पूर्ण 30% सूट दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्हाला Infinix Note 12 5G वर प्रचंड सूट मिळत आहे. बाजारात बरेच फोन आहेत परंतु या रेंजमध्ये अधिक फीचर्ससह फारच कमी आहेत.

फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. यासोबतच ट्रिपल रियर कॅमेरा देखील उपलब्ध आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. तसेच, यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे जो सेल्फी आणि लहान व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

Infinix Note 12 5G किंमत

तुम्हाला Flipkart वर 64GB स्टोरेज + 6GB रॅम व्हेरिएंटसह फोन मिळत आहे. तुम्ही 30% सवलतीसह ते Rs.13,999 मध्ये खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. यासोबतच 4500 रुपयांची वेगळी सूटही मिळू शकते.

एक्सचेंज ऑफरसह तुम्हाला 14,850 रुपयांची वेगळी सूट मिळू शकते. पण एवढी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे. यात 5000mAh ची बॅटरी आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :  Portable Mini AC: उष्णतेपासून मिळणार दिलासा ! घरी आणा ‘हा’ पोर्टेबल मिनी एसी; किंमत आहे फक्त ..