Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Hero Splendor Plus : भन्नाट ऑफर ! आता फोनपेक्षा स्वस्तात खरेदी करा हिरो स्प्लेंडर प्लस ; असा घ्या फायदा

Hero Splendor Plus :  स्वस्तात मस्त म्हणून खेड्यांपासून शहरांपर्यंत हिरोची स्प्लेंडर प्लस बाइक ओळखली जाते. कमी किमतीमध्ये हिरोची स्प्लेंडर प्लसमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह  जास्त मायलेज मिळतो यामुळे ग्राहक आज देखील मोठ्या प्रमाणात हिरोची स्प्लेंडर प्लस बाइक खरेदी करत आहे.

यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी हिरोची स्प्लेंडर प्लस खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुमच्यासाठी स्मार्टफोनच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये ही बाइक खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात ही बाइक कशी खरेदी करू शकतात.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

जर तुम्ही शोरूममधून हिरो स्प्लेंडर प्लस बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला  72,076 ते 76,346 रुपये मोजावे लागू शकतात मात्र हीच बाइक तुम्ही सेकंड हँड मॉडेलमध्ये खरेदी केली तर तुम्ही ही बाइक स्वस्तात तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आता देशभरात अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या जुन्या मॉडेल्सची विक्री करतात.

येथून स्वस्त बाइक खरेदी करा

OLX वर ऑफर केल्या जाणार्‍या पहिल्या डीलसह तुम्ही Hero Splendor Plus स्वस्तात घरी आणू शकता. स्प्लेंडर प्लस बाइक्सची 2015 मॉडेलची यादी येथे आहे. तुम्ही येथे बाइक 20, 000 रुपयांना खरेदी करून घरी आणू शकता. तुम्हाला येथे कोणतीही आर्थिक योजना दिली जात नाही.

याशिवाय आणखी एक ऑफर DROOM वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे. येथे 2016 चे मॉडेल विक्रीसाठी आहे. तुम्ही येथून आरामात 23,000 रुपयांमध्ये बाइक खरेदी करू शकता . येथील ग्राहकांना कोणतीही फायनान्स योजना दिली जात नाही.