दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022 | Happy Diwali Wishes In Marathi 2022, Quotes, Wishesh, Status, Caption, Photo, Banner, Images, Diwali Shubhechha in Marathi

Happy diwali wishes in marathi

१)दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी,
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

२)रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे..
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे…
लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा!

३)लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

४) दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५)कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी,
या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

६) दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी यावी,
सुख-समाधान, आरोग्य, आणि धनसंपदा,
गुफून हात हाती तुमच्या दारी यावी…
लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा!

७) धनधान्याने भरलं आहे घरदार,
सदा वाढत राहो उद्योगधंदा,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

८) लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

९)रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

१०) तुम्हाला आई लक्ष्मीचा कायम आशीर्वाद मिळत राहो,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो,
आई लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यासोबत असो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

११) लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिठाई, फटाके आणि दिवे, दिवाळी आहे सोनेरी, लक्ष्मीपूजनात व्हा लीन, वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी, या  दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

धनधान्याने भरलं आहे घरदार, सदा वाढत राहो उद्योगधंदा, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

१२) आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस,
झळाळत आहे संसार,
देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन,
होईल सर्व मनोकामना पूर्ण.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

१३)महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

१४) दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार.
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा.

१५) लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा

१६) माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी लक्ष्मी पूजन

१७) आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन

१८) लक्ष्मि चा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

१९) धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ लक्ष्मी पूजन

२०) 🙏🏻🌼लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला
नेहमीच लाभो !…
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !🙏🏻🌼
🧨😊लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा😊🧨

२१) 🙏🏻🌼रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे..
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!🌼🙏🏻
😊🧨लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा.🧨😊

२२)
🙏🏻🌼मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी
उजळू दे..
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने
भरू दे…🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.😊🧨

२३)
🙏🏻🌼चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला
दारातला दिवा आकाशात खुललेला
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.🌼🙏🏻
😊🧨Happy lakshmi puja.🧨😊

२४)
🙏🏻🌼पणतीचा उजेड
अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!🌼🙏🏻
🧨😊शुभ दिपावली.😊🧨

२५) 🙏🏻🌼तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.😊🧨

२६) 🙏🏻🌼सुख आणि समृद्धी घेउनी आगमन
व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे
भविष्य उद्याचे🌼🙏🏻
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
🧨😊हार्दिक शुभेच्छा!!!😊🧨

२७) 🙏🏻🌼लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!😊🧨

२८)  🌼🙏🏻लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!🙏🏻🌼
🧨😊लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!😊🧨

२९) 🙏🏻🌼दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस
लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!🌼🙏🏻
🧨😊शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे..।😊🧨

३०) 🙏🏻🌼दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.😊🧨

३१)  🙏🏻🌼लक्ष्मीचा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.😊🧨

३२) 🙏🏻🌼दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची
स्वारी यावी..
सुख-समाधान, आरोग्य,
आणि धनसंपदा,
गुफून हात हाती
तुमच्या दारी यावी…🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !!🧨😊

३३) 🙏🏻🌼लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा।
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !🌼🙏🏻
😊🧨लक्ष्मी पूजा शुभेच्छा २०२१.🧨😊

३४) 🙏🏻🌼मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना
लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय🌼🙏🏻
🧨😊हार्दिक शुभेच्छा!
शुभ दिपावली.😊🧨

३५) 🙏🏻🌼महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी
लाभल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या🙏🏻🌼
🧨😊लक्ष्मीपूजन शुभेच्छा
आमुच्या जपा मनी!
हार्दिक शुभेच्छा…😊🧨

३६) 🙏🏻🌼समृद्धी यावी सोन पावली उधळण
व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा
व्हावी हर्षाची🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा!😊🧨

३७) 🙏🏻🌼आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो,
लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो,
शान्ति चा वास हो.🌼🙏🏻
🧨😊हैप्पी लक्ष्मी पूजन.🧨😊

३८) 🙏🏻🌼घराघरात
लक्ष्मी नांदू दे…
सौभाग्य
समृद्धी लाभू दे…🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!😊🧨

३९) 🙏🏻🌼ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये
प्रसीद प्रसीद
ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः॥🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.😊🧨

४०) 🌼🙏🏻दिवाळी सण खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास
उटण्याचे अभ्यंगस्नान,
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची मनमोहक आरास,
मनाचा वाढवी उल्हास…🙏🏻🌼
🧨😊दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🧨😊

४१) 🙏🏻🌼सनाईच्या शुभ्र कळ्या,
लक्ष्मीपूजनी तळपती
दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती🌼🙏🏻
🧨😊लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!😊🧨

४२) 🙏🏻🌼तुमच्या दारी सजो
स्वर्गसुखांची आरास..
लक्ष्मी नांदो सदनी
धनधान्याची ओसंडो रास…🌼🙏🏻
🧨😊दीपावलीच्या शुभेच्छा!🧨😊

४३) 🙏🏻🌼धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,🌼🙏🏻
🧨😊शुभ दिपावली!🧨😊

४५) उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!

४६) महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

४७) दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

४८) रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

४९) रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

५०)  समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती..
लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

५१) धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो..
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा…!

५२) लक्ष्मी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची..
धन-धान्यांच्या भरल्या राशी,
घरी नांदू दे सुख-समृद्धी..!
💥लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा..!💥

५३)  तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
💥लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.💥

५४) सुख आणि समृद्धी घेउनी,
आगमन व्हावे लक्ष्मीचे..
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे,
भविष्य उद्याचे..
✨लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨

५५) आज आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस, झळाळत आहे संसार, देवीच्या आराधनेत होऊन तल्लीन, होईल सर्व मनोकामना पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

५६)दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा.

५७) तुमचं जीवन असो आनंदाने भरलेलं, प्रत्येक काम होवो यशस्वी, लक्ष्मीपूजन करा मनाने, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

५८) प्रत्येक दिवशी देवाकडे हेच मागते, माझं घर असो आनंदाने भरलेलं, प्रत्येक स्वप्नं होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

५९) मिठाई, फटाके आणि दिवे, दिवाळी आहे सोनेरी, लक्ष्मीपूजनात व्हा लीन, वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्वलक्ष्मीपूजनाच्या औचित्याने सर्व जण आनंदात असतात.

६०)उत्सव आहे लक्ष्मी मातेचा, तुम्हाला आणि कुटुंबाला प्राप्त होवो देवी लक्ष्मीचा आशिर्वाद.

६१) धनधान्याने भरलं आहे घरदार, सदा वाढत राहो उद्योगधंदा, लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा

६२) उत्सव आला लक्ष्मीच्या कृपेचे, मिळो तुम्हाला देवीचा आशिर्वाद , लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा.

६३) मोठ्यांचा आशिर्वाद, मित्रांचं प्रेम, सगळ्यांच्या शुभेच्छांनी सुरू करून देवी लक्ष्मीची आराधना, लक्ष्मीपूजन शुभेच्छा.

६४) कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी, या  दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना. लक्ष्मीपूजन शुभेच्छा.

६५) देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार, देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार, लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा

६६) तुमच्या घरी होवो धनाची बरसात
होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास
संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास
हॅपी दिवाळी हॅपी लक्ष्मीपूजन

६७) दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखांचा सहवास
लक्ष्मी आली आपल्या द्वारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार.

६८) लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम
सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

६९) दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

७०) तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा
माता लक्ष्मी तुमच्यावरील सर्व संकट दूर करो
शुभ लक्ष्मी पूजन

७१) जसा पाऊस पडतो घन घन
तशीच होवो पैशांची बरसात
मिळो तुम्हाला खूप खूप भेटी
हीच आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इच्छा आमची.

७२) शुभ लक्ष्मी पूजा
ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ

७३) मोठ्यांचा आशिर्वाद मित्रांचं प्रेम
मिळो सगळ्यांच्या शुभेच्छा
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

७४) देवी महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर अभंग राहो
आनंदाच्या पावन क्षणी तुमच्यावर होवो लक्ष्मीची कृपा

७५) लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा

७६) माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी लक्ष्मी पूजन

७७) लक्ष्मि चा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

७८) दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

७९) महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा

८०) समृद्धी यावी सोनपावली,
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

८१) रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

८२) तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

८३) धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा
लक्ष्मीपुजनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

८४)  पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
शुभ दिपावली.

८५) दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

८६) दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

८७) पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

८८) दिपावलीच्या
आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास
व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

८९) स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

९०) दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

९१) उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

९२) उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

९३)  छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

९४) हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
शुभ दीपावली!

९५) माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!

९६) स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

९७) तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

९८)  दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

९९) हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

१००) धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!