Bajaj Dominar 400: भन्नाट ऑफर ! 2.64 लाखांची ‘ही’ मस्त बाइक मिळत आहे फक्त 26 हजार रुपयांमध्ये ; जाणून घ्या कसं

Bajaj Dominar 400 : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो उत्तम मायलेज आणि दमदार इंजिनसह येणारी Bajaj Dominar 400 ही बाइक तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. चला मग जाणून घ्या तुम्ही स्वस्तात ही बाइक कशी खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ही बाइक फायनान्स योजनासह स्वस्तात खरेदी करू शकतात.  तुम्ही 26 हजारांचा डाऊनपेमेंट करून ही बाइक घरी आणू शकतात आणि उरलेली रक्कम ईएमआयसह देऊ शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात बजाज डोमिनार 400 ची किंमत 2,24,783 रुपये (शोरूम) आहे. RTO शुल्क 17982 रुपये आणि विमा शुल्क 21365 रुपये जोडल्यास ऑन रोड  किंमत 264130 रुपये होईल.

Bajaj Dominar 400 फायनान्स प्लॅन

फायनान्स प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ही बाईक घेण्यासाठी 2,38,130 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. यानंतर 26,000 रुपयांचे डाऊनपेमेंट करावे लागेल. उर्वरित रकमेची परतफेड करण्यासाठी, दरमहा 7650 रुपयांची ईएमआय द्यावी लागेल. कर्जाची परतफेड करण्यासाठी 3 वर्षांचा म्हणजेच 36 महिन्यांचा कालावधी दिला जाईल. त्याच वेळी, वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज भरावे लागेल.

Bajaj Dominar 400 फीचर्स

कंपनीने या बाइकमध्ये 373.3 सीसी सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, DOHC, 4 वाल्व, लिक्विड कूल, ट्रिपल स्पार्क, FI इंजिन दिले आहे. हे इंजिन 8808rpm वर 40ps ची कमाल पॉवर आणि 6508rpm वर 35Nm टॉर्क जनरेट करते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर याला 27 kmpl चा मायलेज मिळतो.

या बाइकमध्ये 13 लिटर इंधन क्षमता आहे. ब्रेकिंग सिस्टिमसाठी समोर आणि मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. जर आपण त्याच्या वजनाबद्दल बोललो, तर त्याचे वजन 193 किलो आहे, बॅटरीची क्षमता 12 डब्ल्यू आहे. चारकोल ब्लॅक आणि ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ते उपलब्ध आहे.

हे पण वाचा :  WhatsApp वर वाचता येणार डिलीट केलेले मेसेज ! फॉलो करा ‘ही’ भन्नाट ट्रिक ; जाणून घ्या सर्वकाही