Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology
Browsing Category

हेडलाईन्स

Latest Marathi News By Mhlive24.com : Breaking News Updates of Maharashtra

पावसाळ्यात फूड पॉयझनिंग पासून मुक्तता मिळवायची असेल तर,’हे’ नक्की वाचा

फूड पॉयझनिंग कोणत्याही ऋतूमध्ये खराब अन्न-पाण्यामुळे होऊ शकते, परंतु या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण पावसाळ्यात दिसून येतात. यामागचे सर्वात मोठे कारण बॅक्टेरिया आणि योग्य स्वच्छता न ठेवणे हे आहे. अन्नातून विषबाधा झाली तर समजून घ्या तुमची 48…

हे 11 super Foods तुम्हाला ठेवीन सदैव तरुण

त्वचा नेहमी सुंदर आणि ताजीतवाण ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. याच खाण्या-पिण्याच्या काही पदार्थ तुमच्या वाढत्या वयाचा प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसून देत नाहीत. या खाद्यपदार्थांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोकेमिकल्स…

तुमचं आरोग्य ठणठणीत आहे ‘हे’ कसे ओळखाल?

कोणताही व्यक्ती स्वतःला सुदृढ समजतो जोपर्यंत त्याला एखादा आजार होत नाही. आजारी पडल्यावर त्याला समजते, की तो चुकीचा विचार करीत होता. एखाद्या सामान्य व्यक्तीला बघितल्यावर सांगणे, की तो सुदृढ आहे की नाही हे सहज शक्य नाही.काही लोक स्वतःला फिट…

दररोज खा ‘हे’ 10 सुपर फूड, यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल

बऱ्याच जणांचा स्वभाव विसराळू असतो. काही जण काही वस्तू विसरतात तर काही कुठे जायचे होते हे विसरुन जातात. काही जण तर एखाद्या ठिकाणी गेले आणि चक्क कुटुंबालाच विसरुन घरी परतात. या सर्वांची स्मरणशक्ती चांगली नसते असे नाही. पण कामाच्या ओघात,…

मनुष्याने या चार कामांपासून दूर राहावे नाहीतर होईल ….

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मनुष्याने करू नयेत अशा अनेक कामांविषयी सांगण्यात आले आहे. ही कामे केल्यास न केवळ त्यांचे स्वतःचे तर संपूर्ण कुटुंबाचे अहित होऊ शकते. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शुक्रनीतीमध्ये 4 अशाच कामांविषयी सांगितले आहे.…

हातात पैसाच टिकत नाही! तुमच्यात आणि घरात करा ‘हे’ महत्वपूर्ण बदल!

इच्छा असूनही तुम्ही जर बचत करू शकत नसाल तर समजावे की, तुमच्या घरातील तिजोरी व पैशांचे कपाट योग्य जागी ठेवलेले नाही. जर तुमच्याकडे तिजोरी व कपाट हलविण्यासाठी पर्याय उपलब्ध नसेल तर वास्तुशास्त्र व फेंगशुईमधील खालील उपाय योजून तुम्ही ही…

घर बांधताना ‘या’ नियमांचे पालन करायलाच हवे!

स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक जीवनभर राब राब राबतात; परंतु असे करुनही काही लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही; किंवा घर अपूर्ण असतानाच ते विकण्याची वेळ त्यांच्यावर येते. कधीकधी घर पूर्ण झाले तरी त्यांना…

या मंत्राचा जप करा, बुद्धी तल्लख होण्याबरोबर मनही राहिल प्रसन्न

जीवनात पुढे जाण्यासाठी तल्लख बुध्दीमत्ता असली पाहिजे. जर तशी बुद्धी तुमच्याकडे असेल आलेल काम तुम्ही सहजपणे करू शकाल..जर तुम्हाला वाटत असेल की आपले डोकेदेखील कॉम्पप्युटरच्या पुढे चालावे तर खाली दिलेला मंत्राचा विधीवत जप केल्याने बुद्धी तल्लख…

प्रेक्षकांसोबत माझं अतूट नातं तयार झालं आहे – शिवानी बावकर

मुंबई : ‘झी मराठी’वरील ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या आगामी नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार…

‘बाबा’ चित्रपटात आर्यनची आगळीवेगळी भूमिका

मुंबई : अभिनेता संजय दत्तची पहिलीच मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच बालकलाकार…