Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात ही लव्ह जिहाद कायदा लागू करावा: किरीट सोमय्या

0 3

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही लव्ह जिहाद कायदा लागू करावा.

Advertisement

त्यासाठी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार असून ज्याप्रमाणे काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांनी लव्ह जिहाद या कायद्याला विरोध केला आहे,

Advertisement

त्याचप्रमाणे सत्ते करिता शिवसेना देखील या कायद्याला विरोध करणारच हे आजवरच्या अनेक गोष्टींमुळे सिद्ध झाले आहे.

Advertisement

परंतु भारतीय जनता पार्टी या कायद्याची महाराष्ट्रात देखील अंमलबजावणी व्हावी याकरता विधानसभेमध्ये हा कायदा आणण्यासाठी प्रस्ताव आणणार असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li