MHLive24 टीम, 30 जानेवारी 2022 :- जर तुम्हीएखादी निवासी किंवा व्यावसायिक प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी घेऊन आलो आहे. नामांकित पंजाब नॅशनल बँकेने त्यांचाजवळील काही मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. 31 जानेवारी रोजी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.(PNB Bank Property auction)

मालमत्ता कशी आहे

निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि ते भरू शकले नाहीत. बँक वेळोवेळी अशा लोकांच्या मालमत्तेचा लिलाव करते. याअंतर्गत पुन्हा एकदा काही मालमत्तांचा लिलाव होणार आहे. बँक या मालमत्तेचा लिलाव करून त्याची थकबाकी वसूल करते

मालमत्तेचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्यावर बँकेचा भर आहे. चांगली गोष्ट म्हणजे या मालमत्तेत कोणताही वाद नाही. लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवली जाते. ई-लिलावापूर्वी तुम्ही मालमत्तेचे तपशील देखील तपासू शकता.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit