MHLive24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- आपल्यापैकी सर्वांनाच आपल्या नोकरी किंवा व्यवसायपलीकडे जाऊन थोडे जास्त कमवायचे असतात. पण ते कसे? त्यासाठी कुठे जाणार? वेळ कसा देणार असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आजच्या या ऑनलाईन आणि इंटरनेटच्या युगात हे करणे मात्र आता सोपे झाले आहे.(Make money in 15 minutes)

जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पगाराव्यतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही आयडिया देणार आहोत, ज्या वापरून तुम्ही दरमहा मोठी कमाई करू शकता.

मॅट्रिक्स मेल डॉट कॉम

Matrix mail.com ही वेबसाईट 2002 पासून कार्यरत आहे. येथे तुम्ही ईमेल वाचून पैसे कमवू शकता. या व्यतिरिक्त, आपण ऑफरद्वारे साइटला भेट देऊन पैसेदेखील कमवू शकता. या वेबसाइटद्वारे हे सर्व काम करून, तुम्ही 25 डॉलर ते 50 डॉलर पर्यंत कमवू शकता. एका तासात तुम्ही या वेबसाइटच्या माध्यमातून सुमारे 3000 रुपये कमवू शकता.

ऑनलाइन वेबसाइट साठी फोटो

कमाईचा हा मार्ग खूप क्रिएटिव मार्ग आहे. फोटोग्राफीची आवड असणारे लोक हा व्यवसाय करू शकतात. यामध्ये तुम्ही तुमच्या सभोवतालचे निसर्ग, प्राणी आणि वस्तूंचे क्रिएटिव्ह फोटो घेऊ शकता आणि ते ऑनलाइन विकू शकता.

यासाठी Imagesbazaar.com, Shutterstock.com, Gettyimages.com आणि Stock.adobe.com सारख्या स्टॉक फोटोग्राफी साइट्सवर फोटो लाइसेंसिंग करून चांगले पैसे मिळवता येतात.

पैसा लाइव्ह डॉट कॉम

Paisa Live.com ही वेबसाइट तुम्हाला कोणतेही पैसे न गुंतवता हजारो रुपये कमवण्याची संधी देते. या वेबसाइटवर अकाउंट तयार करताच तुम्हाला 99 रुपये मिळतील. तसेच जर तुम्ही तुमच्या 20 मित्रांचे अकाउंट तयार केले तर तुम्हाला लगेच 20 रुपये मिळतील. प्रत्येक मेल वाचण्यासाठी तुम्हाला 25 पैसे ते 5 रुपये मिळतील. वेबसाइट 15 दिवसांत एकदा चेकद्वारे पेमेंट देते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit