Reason behind mobile numbers : कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो? जाणून घ्या खरे कारण

MHLive24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. हि एक अत्यावश्यक बाब बनली आहे. ज्या दिवशी फोन खराब होतो किंवा नेट बंद होते, त्या दिवशी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटते. परंतु तुम्हाला नेहमी एक प्रश्न पडला असेल की मोबाइलनंबर दहा अंकिच का असतो.(Reason behind mobile numbers)

भविष्यात ११ अंकी मोबाइलनंबर असतील का ?

देशातील लोकसंख्या वाढत आहे. त्यानुसार जर पहिले तर 10 अंक देखील पडू शकतात. अशा स्थितीत, आगामी काळात, सरकार विद्यमान अंक बदलून 11 अंकी करू शकते. तथापि, सध्या, ट्रायने अशा कोणत्याही घोषणेचा इन्कार केला आहे आणि म्हटले आहे की देशातील सध्याच्या गरजांसाठी 10 अंक पुरेसे आहेत.

Advertisement

नंबर १० अंकी असण्याचे कारण ?

मोबाईल नंबर १० अंकी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली लोकसंख्या. समजा जर मोबाईल नंबर फक्त एक अंकी असेल तर शून्य ते नऊ पर्यंत फक्त १० नंबर तयार करता येतील.

१० लोक ते १० नंबर वापरू शकतील. दुसरीकडे, जर फक्त दोन नंबरचा अंक हा मोबाईल नंबर असेल, तर शून्य ते ९९ पर्यंत फक्त १०० नंबर करता येतील, ज्याचा वापर फक्त १०० लोक करू शकतील.

Advertisement

सध्या आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यानुसार ९ आकड्यांचा मोबाईल नंबर असेल, तर भविष्यात सर्व लोकांना मोबाईल क्रमांक देण्यात अडचणी निर्माण होतील.

दुसरीकडे १० अंकी मोबाईल नंबर बनवला तर गणनेनुसार एक हजार कोटी वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात. तसेच एक हजार कोटी लोकांना मोबाईल नंबर सहज देता येतील. त्यामुळे १० अंकी मोबाईल क्रमांक तयार करण्यात आले.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker