पहिल्यांदाच आपल्या पार्टनरला किस केल्यानंतर मुलीच्या मनात येणाऱ्या फीलिंग्स कशा असतात ? जाणून घ्या…

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- लग्न म्हटलं की मुलाकडून मुलीची आणि मुलींकडून मुलाची चौकशी होते आणि ती झालीच पाहिजे. कारण आपण ज्या घरासोबत नातं जोडतोय आणि आपल्या मुलासाठी व मुलीसाठी ज्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करतो आहे ती नेमकी कशी आहे याबद्दल इत्यंभूत माहिती असणे गरजेचे असते.

लग्नाआधी बऱ्याच गोष्टी समजल्या तर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. परंतु या सर्व गोष्टीनंतर वेळ येते एकत्र येण्याची. पहिला रोमान्स आणि पहिला किस प्रत्येकासाठी खूप विशेष असतो. आपल्या जोडीदाराला मिठी मारणे- त्याच्या कपाळावर किस करणे किंवा त्याच्या गालांना प्रेमाने स्पर्श केल्याने फक्त नात्यामध्ये गोडपणा येते नाही, तर जोडप्यांना सुद्धा यावेळी एकमेकांच्या जवळ असल्यासारखे वाटते.

दरम्यान, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि नात्यांमधील प्रेम कायम टिकवून ठेवण्यासाठी इंटिमेसी खूप महत्वाचे आहे. मात्र, मजेशीर गोष्ट अशी की जेव्हा मुली पहिल्यांदा आपल्या जोडीदाराचा किस घेतात, तेव्हा अशा बर्‍याच गोष्टी त्यांच्या मनात येतात, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही.

Advertisement

पहिल्यांदा किस घेणारी प्रत्येक मुलगी या परिस्थितीतून जाते. जेव्हा ती तिच्या जोडीदाराला किस करते, तेव्हा तिच्या मनात सर्वात आधी प्रश्न येतो की, माझे दात त्याला लागले नाहीत ना?, तसे झाल्यास तो माझ्याबद्दल काय विचार करेल? मात्र, हा तो क्षण आहे जेव्हा जोडप्यांना सर्वकाही विसरून या सुंदर भावनेत हरवायचे असते.

पहिल्या किसच्या वेळी केवळ मुलीच नव्हे तर मुलेही खूप चिंताग्रस्त असतात, यात शंका नाही. त्यांच्या मनातही अशा बर्‍याच गोष्टी चालू असातात, ज्या कोणालाही त्रास देऊ शकतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे तोंडाला वास येणे ही समस्या आहे, जी कधीकधी चांगले संबंध वाईट करू शकते. मात्र, अशा वेळी प्रत्येक जोडप्याने माउथ फ्रेशनर वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून पहिल्या किस दरम्यान आपली छाप खूपच प्रबळ ठरेल.

किस नात्याला पुढे नेण्याचेही काम करते. तुम्ही दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत असलात, तरीही जर तुमच्या नात्यात जवळचा संबंध नसेल तर तुम्हाला एकमेकासोबत कम्फर्टेबल वाटणार नाही. दोघांचे संबंध मजबूत झाल्यानंतर, तुम्हा दोघांनाही पुन्हा पुन्हा एकमेकांना किस घ्यायचा आहे, असे होऊ शकते. परंतु सत्य हे आहे की पहिला किस थोडा वेगळा असतो.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker