दही हंडी उत्सव कोरोनाच्या सावटा खाली

MHLive24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर सरकारने राज्यभरात निर्बंध काही प्रमाणात शिथील केले मात्र सणांवर निर्बंध आज मी तिला कायम आहेत दहीहंडी उत्सव देखील यंदा कोरोना च्या सावटाखाली चाहे सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली .

दहीहंडी उत्सव वर गदा आल्याने याचा फटका आता कुंभार समाजाला देखील बसलाय गणेश उत्सव साजरा करणे देखील आल्याने यंदा देखील गणेशमूर्तींची मागणी घातली होती त्यामुळे कुंभार समाज या विवंचनेत होता त्या पाठोपाठ दहीहंडीला देखील परवानगी नाकारल्याने दहीहंडीसाठी मटकी तयार करणाऱ्या  कुंभार  व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे .

दही हंडीच्या पार्श्वभूमीवर  कुंभार समाज  दिवस-रात्र मेहनत करूत मातीची मडकी बनवतात . मटक्यावर  विविध आकर्षित रंग देऊन आपल्या खिशातली गुंतवणूक करत तयार केलेल्या या मटक्याचे करायचे काय असा प्रश्न करत आहे .

Advertisement

त्याच बरोबर  आतातरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे व आर्थिक मदत करावी अशी मागणी कुंभार वर्गाकडून होत आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker