Tips for Buying second hand bike
Tips for Buying second hand bike

MHLive24 टीम, 19 मार्च 2022 :- Tips for Buying second hand bike : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील उत्पन्नाच्या दृष्टीने नविन दुचाकी क्षेत्र जितके मोठे आहे, तितकेच सेकंड हँड दुचाकींचे मार्केट जवळपास मोठे झाले आहे. भारतीय लोक आपल्या बजेटनुसार लोक अनेकदा जुन्या गाड्यांमध्ये रस दाखवतात. त्यांच्यासाठी सेकंड हँड बाईक आणि स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. कमी बजेटमुळे अनेक लोक असा निर्णय घेतात.

सेकंड हँड बाईक खरेदी टिप्स

1: कमी बजेटमुळे, जर तुम्हालाही सेकंड हँड बाईक घ्यायची असेल, तर त्याआधी येथे जाणून घ्या सेकंड हँड दुचाकी खरेदी करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला तोट्यापासून वाचवू शकतात.

तुम्हाला काही कामासाठी बाईक हवी आहे, सर्वात आधी तुम्ही तुमची गरज बघा, उदाहरणार्थ तुम्ही ऑफिसला गेलात तर तुम्ही 100 cc मायलेजची बाईक घ्या जी कमी खर्चात जास्त चालते.

2: सेकंड हँड बाईक खरेदी करताना कंपनी निवडणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला ती बाईक भविष्यात विकायची असेल तर तुम्हाला तिची चांगली किंमत मिळू शकेल.

3: सेकंड हँड बाईक घेताना बाईकचे मॉडेल लक्षात ठेवा जेणेकरून बाईकमध्ये काही कमतरता असेल तर त्याचे पार्ट्स सहज शोधता येतील कारण अनेकदा 15 वर्षांपेक्षा जुने बाईकचे पार्ट बाजारात सहज उपलब्ध नसतात.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit