‘गुगल प्ले’वरून हटवले ‘हे’ 17 धोकादायक अॅप्स, तुम्हीही करा डिलीट, अन्यथा …

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :- जुलै आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान गुगलने प्ले स्टोरवरून १७ धोकादायक अॅप्स हटवले आहेत. 

हे अॅप्स मेलवेयर इन्फेक्टेड होते. जुलैमध्ये टेक दिग्गजने प्ले स्टोरवरून ११ आणि काही दिवसांपूर्वी ६ अॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल वर हे १७ अॅप्स उपलब्ध नाहीत. या अॅप्सना डाउनलोड करता येत नाही.

झेडस्केलर थ्रेटलॅबझेडच्या संशोधकांना नवीन जोकर मालवेयर अॅप्स आढळले. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर राहण्यासाठी पर्याय पाहत असतात. पण त्यांचे परिक्षण नेहमीच चालू असते. हे अॅप्स एसएमएस, संपर्क,

Advertisement

डिव्हाइस माहिती आणि प्रीमियम वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल (डब्ल्यूएपी) साठी साइनअपसाठी वापरले जाऊ शकतात. झेडस्केलर सुरक्षा संशोधक विरल गांधी यांनी ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

या १७ ॲप्सना एकूण १ लाख २० हजार वेळा डाऊनलोड केले आहे. यात जास्त स्कॅनर ॲप आहे. याशिवाय काही मेसेजींग ॲप्स आहेत. गुगलला या सर्व ॲपची माहिती दिली तेव्हा कंपनीने प्ले स्टोअरवरुन या ॲप्सना हटवले. आता या ॲप्सना डाऊनलोड करता येत नाही.

हटवले गेलेले १७ अॅप्सची लिस्ट – 

Advertisement
 • – com.imagecompress.android
 • – com.contact.withme.texts
 • –  com.hmvoice.friendsms
 • – com.relax.relaxation.androidsms
 • – com.cheery.message.sendsms
 • –  com.peason.lovinglovemessage
 • – com.file.recovefiles
 • – com.LPlocker.lockapps
 • – com.remindme.alram
 • – com.training.memorygame
 •  – Safety AppLock
 • – Convenient Scanner 2
 • –  Push Message- Texting & SMS
 • –  Emoji Wallpaper
 • – Separate Doc Scanner – Fingertip GameBox

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker