सरकार महत्वाचे विषय बाजूला ठेवून लोकांना, माध्यमांना गुंतवून ठेवत आहे !

Mhlive24 टीम, 27 सप्टेंबर 2020 :-  सीबीआय, ईडी आणि एनसीबी हे गेले दोन ते तीन महिन्यांपासून चौकशी करत आहेत.

या चौकशीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. याविषयी बोलताना सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

प्रसारमाध्यमे ही सीबीआय, ईडी आणि एनसीबी चौकशीचे मिनिट टू मिनिट प्रक्षेपण प्रेक्षकांसमोर करत आहेत. हे प्रक्षेपण थेट नसले तरी पण अप्रत्यक्षपणे चालू आहे. 

Advertisement

क्रिकेटच्या कॉमेंट्रीप्रमाणे आपण आता प्रत्यक्षपणे ते पाहत आहोत. मोदी सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत डळमळीत आहे.

 जीएसटीचा फटकाही राज्य सरकारांना बसलेला आहे. जीएसटीचे पैसे ते राज्य राज्यांना देऊ शकत नाही. 

आयपीएल आणि इत्यादी काही खेळांचे थेट प्रक्षेपण हे विक्रीसाठी काढले जातात आणि त्यातून बराच पैसा मिळवला जातो, तसच सीबीआय,

Advertisement

 ईडी आणि एनसीबी चौकशीचे ही हक्क विक्रीसाठी काढा म्हणजे अधिक पैसे केंद्राला मिळतील असा खोचक टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. 

याचसोबत सरकार महत्वाचे विषय बाजूला ठेवून लोकांना, माध्यमांना गुंतवून ठेवत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker