file photo

Mhlive24 टीम, 24 ऑक्टोबर 2020 :-  सध्या लोकांना टीव्ही सिरियलचे प्रचंड वेड असते. अनेक मालिका रसिकांच्या डोक्यावर असतात.

कलर्स मराठी वाहिनीवर आलेली शुभमंगल ऑनलाईन ही मालिकादेखील यातीलच. या मालिकेतील अभिनेता गुरू दिवेकर हा देखील सर्वश्रुत आहेच.

त्याने नुकतेच लग्न केले आहे. त्याची पत्नीही एक अभिनेत्री आहे. तिचे नाव आहे मधुरा जोशी. त्यांचा १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात विवाह पार पडला.

आता मधुरा २६ ऑक्टोबर पासून सोनी मराठीवर येणाऱ्या श्रीमंता घरची सून या मालिकेत दिसणार आहे. मधुरा उत्कृष्ट गायिका असून ती कथक विशारदही आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology