नोकरी करता करता स्टार्ट करा ‘हा’ बिझनेस; मोदी सरकार देईल 80 टक्के कर्ज , लाखो कमवाल

MHLive24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- कोरोना काळामध्ये अनेकांना पैशांचे महत्व समजले आहे. परंतु कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेकांपुढे आर्थिक तंगी आहे.(Business Plan)

तसेच जे नोकरी करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पगार कटिंगला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे प्रत्येकजण नवीन काहीतरी व्यवसाय करायचा विचार करत आहे. त्या सर्वांसाठी एक व्यवसाय कल्पना आहे.

वुडन फर्निचरच्या व्य़वसायाद्वारे तुम्ही चांगली कमाई करू शकता. हा एक चांगला नफ्यातील व्यवसाय आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडून कर्जही मिळते. मोदी सरकार मुद्रा योजनेतून छोट्या उद्योगासाठी 75 ते 80 टक्के बिझनेस लोन म्हणजेच मुद्रा लोन देखील देते. या स्कीम अंतर्गत तुम्ही आपला व्यवसाय सुरु करून कमाई करू शकता.

Advertisement

फर्निचरचा हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे 1.85 लाख रुपये असणे गरजेचे आहे. मुद्रा योजनेतून बँकेकडून केंद्र सरकारच्या हमीवर 7.48 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

यामध्ये फिक्स कॅपिटल म्हणून 3.65 लाख रुपये आणि तीन महिन्यांच्या वर्किंग कॅपिटलसाठी 5.70 लाख रुपयांची गरज लागेल. हा व्यवसाय सुरु केल्यावर तुम्हाला फायदा देखील सुरु होईल. सर्व खर्च वजा केल्यावर तुम्हाला 60000 ते 1 लाखापर्यंत फायदा होईल.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker