शेअर्समार्केट मध्ये चांगलीच उलथपूलथ; सेन्सेक्स अन निफ्टी मध्ये घसरण, वाचा सविस्तर…

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- आज शेअर बाजारात चांगलीच घसरण झाली. मार्केट घसरणीसह बंद झाले. आज सेन्सेक्स जवळपास 123.53 अंकांनी खाली 52852.27 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 31.50 अंकांनी खाली 15824.50 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

याखेरीज बीएसईमध्ये आज एकूण 3,509 कंपन्यांची ट्रेडिंग झाली. त्यापैकी जवळपास 1,845 शेअर्स तेजीसह व 1,509 शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याच वेळी, 155 कंपन्यांच्या शेअर किंमतीत कोणताही फरक नव्हता. दुसरीकडे रुपया आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत 2 पैशांच्या कमजोरीसह 74.42 रुपयांवर बंद झाला.

निफ्टीचे टॉप गेनर

Advertisement
  • एसबीआय लाइफ शेअर 26 रुपयांनी वाढून 1,076.65 रुपयांवर बंद झाला.
  • बजाज फिनसर्व्हचा शेअर्स 315 रुपयांनी वधारून 13,515.85 रुपयांवर बंद झाला.
  • हिंडाल्कोचा शेअर 7 रुपयांच्या वाढीसह 399.10 रुपयांवर बंद झाला.
  • देवी लॅबचे शेअर्स 90 रुपयांनी वाढून 4,914.90 रुपयांवर बंद झाले.
  • अल्ट्रा टेक सिमेंटचे शेअर्स 130 रुपयांनी वाढून 7,620.00 रुपयांवर बंद झाले.

निफ्टीचे टॉप लूजर

  • जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स 13 रुपयांनी घसरून 704.60 रुपयांवर बंद झाले.
  • विप्रोचे शेअर्स जवळपास 9 रुपयांनी घसरून 589.95 रुपयांवर बंद झाले.
  • रिलायन्सचा शेअर जवळपास 32 रुपयांनी खाली 2,073.90 रुपयांवर बंद झाला.
  • एसबीआयचा शेअर जवळपास 6 रुपयांनी घसरून 422.85 रुपयांवर बंद झाला.
  • बीपीसीएलचा शेअर जवळपास 6 रुपयांनी घसरून 455.45 रुपयांवर बंद झाला.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker