धक्कादायक! कोरोना रुग्णाची चाकूने गळा कापून आत्महत्या

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-  मिरज येथील शासकीय कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने चाकूने गळा कापून आत्महत्या केली. 

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55 रा. मालगाव रोड, अमननगर, मिरज) असे त्या रुग्णाचे नाव आहे.

हुसेन यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Advertisement

परंतु त्यांच्यावर उपचार व्यवस्थित न करण्यात आल्यामुळे रविवारी मध्यरात्री त्यांनी चाकूने गळा कापून आत्महत्या केली आहे.

अशी मोमीन यांच्या नातेवाईकांनी तक्रार आहे. मिरज रुग्णालयातून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker