Discount offers on samsung smartphone : फ्लिपकार्टवर सॅमसंगचा 1 लाखांचा फोन मिळतोय फक्त 7,417 रुपयांत; जाणून घ्या ऑफर

MHLive24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सध्या लोकप्रिय ईकॉमर्स वेबसाईट आहे. यावर सेल देखील लावले जातात.(Discount offers on samsung smartphone)

आता फ्लिपकार्ट वर आजपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून तर घर आणि खाद्यपदार्थांपर्यंत अनेक प्रोडक्टवर अनेक आश्चर्यकारक ऑफर्स मिळत आहेत.

आज आम्ही एका स्मार्टफोन ऑफरबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही Samsung Galaxy Z Flip3 5G स्मार्टफोन एक लाखाऐवजी फक्त EMI वर 7,417 रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता. कसे ते जाणून घेऊया..

Advertisement

Samsung Galaxy Z Flip3 अशापद्धतीने घरी न्या 7,417 रुपयांमध्ये

सॅमसंगच्या या नवीनतम फ्लिप 5G स्मार्टफोनची बाजारात किंमत 99,999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 11% च्या सवलतीनंतर 88,999 रुपयांना विकला जात आहे.

आज आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही हा फोन फक्त 7,417 रुपयांमध्ये घरी आणू शकाल.

Advertisement

या डीलमध्ये तुम्हाला 7,417 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळत आहे, म्हणजेच तुम्ही हा स्मार्टफोन सध्या फक्त 7,417 रुपये देऊन आणि घरी आणू शकता.

नंतर पुढील 12 महिने दर महिन्याला तुम्हाला 7,417 रुपये द्यावे लागतील. हा नो-कॉस्ट ईएमआय पर्याय असल्याने, या किमतीवर कोणतेही प्रक्रिया शुल्क किंवा व्याज लागत नाही.

EMI शिवायही स्मार्टफोन खूपच स्वस्त पडेल

Advertisement

तुम्हाला Samsung Galaxy Z Flip3 हा emi वर विकत घ्यायचा नसला तरीही, तुम्ही ते स्वस्तात घरी घेऊन जाऊ शकता. 99,999 रुपयांऐवजी हा फोन फ्लिपकार्टवर 88,999 रुपयांना मिळत आहे.

जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड त्याच्या पेमेंटसाठी वापरत असाल, तर तुम्हाला 5% म्हणजेच 4100 रुपये कॅशबॅक मिळेल आणि या डीलमध्ये समाविष्ट असलेल्या प्रीपेड ऑफरसह, तुम्ही कोणत्याही क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 7 हजार रुपये इन्स्टंट डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे फोनची किंमत 77,899 रुपयांपर्यंत खाली येईल.

या डीलमध्ये एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात तो खरेदी केल्यास तुम्हाला 15,450 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यावर, फोनची किंमत तुमच्यासाठी 62,449 रुपयेच पडेल.

Advertisement

Samsung Galaxy Z Flip3 चे फीचर्स

सॅमसंगचा हा 5G स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये दोन्ही सेन्सर 12MP चे आहेत.

तसेच, त्याचा फ्रंट कॅमेरा 10MP चा आहे. 6.7-इंच फुल एचडी + डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्लेसह, तुम्हाला त्यात 3,300mAh बॅटरी मिळेल.

Advertisement

डिव्हाइससाठी एक वर्षाची वॉरंटी आणि इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी सहा महिने वॉरंटी आहे. फ्लिपकार्टच्या अशा अनेक ऑफर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हा सेल 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker