file photo

MHLive24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे, आरोपीने स्वतः रिटायर एसिपी असल्याचे सांगत एका महिलेवर बलात्कार केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Rape on teacher crime news pune)

शिक्षिकेला कोल्ड्रिंग मधून गुंगीचे औषध पाजून तोतया एसीपी ने शिक्षिकेवर वारंवार बलात्कार  केला.  या प्रकरणात सांगवी पोलिस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी विकास अवस्थी हा स्वतःला रिटायर एसीपी सांगत असला तरी त्याचे किराण्याचे दुकान आहे आणि तो व्याजाने पैसे देतो

शिक्षिकेला एकदा पैशाची गरज पडली असता ती विकास अवस्थेकडे गेली अवस्थी ने तीला त्याच्या पिंपरी गुरव येथील घरी बोलावले इथे आरोपीने शिक्षकेचे 2 ब्लॅक चेकवर सिग्नेचर करून घेतलं.

हे पण वाचा – बोटांचा वापर हा ही बलात्कार

त्यानंतर शीतपेया यामधून तिला गुंगीचे औषध दिले. तिचे आक्षेपहार्य फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत होता. तिला व्याजाने पैसे देखील दिले नाहीत.

शेवटी शिक्षिका तक्रार द्यायला घाबरत होती. परंतु वारंवार हे घडत असल्याने तिने शेवटी सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

विकास अवस्थी याच्या विरोधात बलात्कार, खंडणी तसेच सावकारी विरोधी अधिनियम कायदा अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. विकास अवस्थी हा फरार पुणे पूर्वी सांगवी पोलिसांनी विकास अवस्थी घरातूनच अटक केली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

ह्या बातम्या वाचल्या का ? 

एअरटेलचा धमाका! 199 रुपयांचा प्लॅन चालेल संपूर्ण वर्षभर; ‘असा’ घ्यावा लागेल फायदा

ड्रायव्हिंग लायसन्सबाबत अत्यंत महत्वाची बातमी! सरकार ‘असे’ काही करणार

जबरदस्त स्कीम: 999 रुपये असेल तरीही खरेदी करू शकता शानदार बाईक; सोबतच 1 लाखाचे बक्षिस जिंकण्याची संधी