Cheap cost phones: 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील ‘हे’ 4 नवे फोन

MHLive24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- आजच्या काळात बर्‍याच लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि कोणीही साधा सेल फोन खरेदी करण्याचा विचार करत नाही. असे असूनही, बऱ्याच लोकांना फक्त कॉल करण्यासाठी सामान्य फोनची आवश्यकता असते.(Cheap cost phones)

ऑनलाइनक्लासच्या युगात सामान्य कुटुंबांमधील पालक आपल्या मुलांना स्मार्टफोन देण्याचा आणि स्वतःच साधा सेल फोन घेण्याचा विचार करीत आहेत.

तुम्हाला स्वस्त फोन घ्यायचा असेल तर भारतीय बाजारात असे बरेच फोन आहेत जे तुमची गरज भागवू शकतात. तसेच, त्यांची किंमत दोन हजारांच्या हजरांच्या आत आहे.

Advertisement

सॅमसंग गुरु म्युझिक 2 ची किंमत रु. 1,850 आहे. फोनमध्ये 800 mAh बॅटरी, मागील कॅमेरा, 2-इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे.

Nokia 105 ची किंमत 1,499 रुपये आहे. यात 1020 mAh बॅटरी, रियर कॅमेरा, ड्युअल सिम आणि 2.4 इंच डिस्प्ले स्क्रीन आहे.

रिलायन्स जिओ फोनची किंमत 1,500 रुपये आहे. यात 2000 mAh बॅटरी, फ्रंट आणि रियर कॅमेरे, ड्युअल सिम आणि 4 GB अंतर्गत स्टोरेज आहे.

Advertisement

DETEL D1 Guru : DETEL कंपनी या फोनमध्ये 32 एमबी स्टोरेजसह 1.8 इंचाचा डिस्प्ले देते. तसेच, फोनमध्ये 1000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 0.3 एमपी चा रियर कॅमेरा आहे. 725 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध असून कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker