Petrol-Diesel prices today: आजही किंमती स्थिरच! नविन वर्षात मात्र किंमती कमी होण्याची शक्यता

MHLive24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices today)

सध्याच्या दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

पेट्रोल डिझेल लवकरच होऊ शकते स्वस्त 

Advertisement

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत 

दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल रुपये 109.76 रुपये प्रति लीटर
लखनौ पेट्रोल 95.28 रू आणि डिझेल रु 86.80 प्रति लीटर गांधीनगर पेट्रोल 95.35 रू आणि डिझेल 89.33 रू प्रति लिटर

Advertisement

दररोज 6 वाजता बदलतात किंमती 

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे,आपण पेट्रोल डिझेलची आजची नवीनतम किंमत जाणून घेऊ शकता 

Advertisement

आपण एसएमएसद्वारे देखील किंमत जाणून घेऊ शकता.इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर आरएसपी आणि 9223112222 या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker