Petrol Diesel Price
Petrol Diesel Price

Petrol Diesel Prices :पेट्रोल डिझेलचे भाव हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. वाढणारे पेट्रोल डिझेलचे भाव हे त्यांच्या आर्थिक बजेट साठी एकप्रकारे त्रासदायक ठरतात.

दरम्यान मागिल काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर होते, दरम्यान मध्यंतरी भाव पुन्हा वाढले. दरम्यान सरकारी तेल विपणन कंपन्या (सरकारी OMC) ने आज नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.

आबा म्हणजेच शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एका महिन्याहून अधिक काळ तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

तुमच्या शहरातील तेलाची किंमत जाणून घ्या

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.35 रुपयावर तरलचा दर 97.28 रुपयांवर पोहोचला आहे.

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 101.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 87.89 रुपये प्रति लिटर आहे.

याप्रमाणे आजचे नवीन दर पहा पेट्रोल डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात, तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी.

इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर लिहून माहिती मिळवू शकलात, त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.