Oppo’s 5G smartphone : OPPO चा ‘हा’ तगडा 5G स्मार्टफोन ‘असा’ खरेदी केल्यास मिळेल फक्त 800 रुपयांमध्ये

MHLive24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सीझन सेल सुरू आहे. दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉप अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. सेल दरम्यान 5G फोनची देखील चर्चा आहे. जर तुमच्याकडे 4G फोन असेल आणि तुम्ही 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे.(Oppo’s 5G smartphone)

OPPO चा 5G स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येतो. तुम्ही OPPO A74 5G फोन फक्त रु.800 मध्ये खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया ऑफर्स आणि डिस्काउंट…

OPPO A74 5G वर ऑफर आणि सवलत

Advertisement

OPPO A74 5G ची लॉन्च किंमत 20,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये तो 15,990 रुपयांना खरेदी करता येईल. परंतु ते आणखी स्वस्तात विकत घेतले जाऊ शकते. मोबाईलवर अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही 800 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता.

OPPO A74 5G वर एक्सचेंज ऑफर

OPPO A74 5G स्मार्टफोनवर 15,190 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अदलाबदल केलात तर तुम्हाला खूप सूट मिळू शकते. परंतु तुमच्या फोनची स्थिती आणि मॉडेल नवीनतम असावे. जर तुम्हाला फुल ऑफ मिळत असेल तर तुम्ही 800 रुपयांना फोन खरेदी करू शकता.

Advertisement

OPPO A74 5G वर बँक ऑफर

तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा नसेल, तर तुम्ही बँक ऑफर घेऊन फोन स्वस्तात खरेदी करू शकता. आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊन फोन खरेदी केल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker