Big News : ‘ह्या’ बँकेत खाते असेल तर बसणार धक्का; एक तारखेपासून होणार ‘असे’ काही

MHLive24 टीम, 10 नोव्हेंबर 2021 :- PNB अर्थात पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदर कमी केले आहेत. 10 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी 10 बेसिस पॉईंट्स आणि 10 लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या खात्यातील बॅलन्ससाठी 5 बेस पॉइंट्स ने व्याजदर कमी केले आहेत. म्हणजे आता हे अनुक्रमे 2.80% आणि 2.85% असे रहातील. नवीन व्याजदर 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील.(Big News)

बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी

बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बँकेच्या या निर्णयाचा परिणाम नवीन आणि जुने ग्राहक तसेच एनआरआय ग्राहकांवर होणार आहे. यापूर्वी 1 सप्टेंबर 2021 रोजी पीएनबीने बचत खात्यावरील व्याजदर 2.90 टक्के कमी केला होता.

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या बँकांमध्ये किती व्याजदर ?

IDBI बँक – 3 ते 3.25 टक्के
कॅनरा बँक – 2.90 टक्के ते 3.20 टक्के
बँक ऑफ बडोदा – 2.75 टक्के ते 3.20 टक्के
पंजाब आणि सिंध बँक – 3.10 टक्के व्याज
खासगी बँका 3 ते 5 टक्के व्याज
HDFC बँक – 3 ते 3.5 टक्के
ICICI बँक – 3 ते 3.5 टक्के
कोटक महिंद्रा बँक – 3.5 टक्के
इंडसइंड बँक – 4 ते 5 टक्के

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker