Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

कारचे मायलेज कसे वाढवायचे? जाणून घ्या टिप्स

Mhlive24 टीम, 09 जानेवारी 2021:पेट्रोल आणि डिझेल दिवसेंदिवस महाग होत आहेत. लोकांच्या मनात कारच्या मायलेजबाबत बरेचदा अनेक प्रश्न असतात. वेळोसोबतच गाडीचे मायलेज कमी होत जाते.

Advertisement

जसजशी गाडी जुनी होते तसतसे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होतो. त्याच वेळी, नवीन कार खरेदी करण्यापूर्वी, लोक कारच्या किंमती तसेच त्याच्या मायलेजकडे विशेष लक्ष देतात.

Advertisement

प्रत्येकाला असे वाटते की,  ते वापरत असलेल्या वाहनाने जास्तीत जास्त मायलेज द्यावे. असे बरेच वेळा घडते की कंपनीद्वारे जो माइलेजचा  दावा केलेला असतो त्यापेक्षा मायलेज कमी मिळते. हे बहुधा ड्रायव्हर्सच्या दुर्लक्षामुळे होते. अशा परिस्थितीत आम्ही काही सोप्या सूचना सांगत आहोत ज्याद्वारे आपण आपल्या कारमधून अधिक चांगले मायलेज मिळवू शकाल.

Advertisement

मायलेज वाढविण्यासाठी देखभाल आणि नियमित सर्विस सर्वात आवश्यक मानली जाते. बरेचदा लोक त्याची काळजी घेत नाही आणि त्याचा इफेक्ट थेट इंजिनवर होतो. परिणामी मायलेज प्रभावित होते. दुसरीकडे, टायर प्रेशरकडे लक्ष न दिल्यानेही मायलेज कमी होण्याचे एक कारण आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त, जर कार उभी असेल तर, इंजिन न थांबवणे, क्लचचा जास्त वापर करा, योग्य गीअरचा वापर न करणे आदी गोष्टींनी देखील मायलेज कमी होते त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच वेगानुसार गियर चेंज करत राहिले पाहिजे आदी गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li