Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

आशेचा किरण गवसला : कोरोनाला फक्त 2 दिवसांत नष्ट केल !

कोरोना व्हायरसने जगभारत धुमाकूळ घातलेला आहे  यावरील  लस आणि औषधावर सर्वत्र संशोधन सुरू असताना प्रचलित औषधींतूनच एक आशेचा किरण ऑस्ट्रेलिया देशाला गवसला आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी प्रचलित औषधांचा वापर करून संसर्ग झालेल्या पेशीतून कोरोनाला 2 दिवसांत नष्ट केले असल्याची दिलासायक माहिती समोर आलीय.

Advertisement

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, इवरमेक्टिन नावाचे एक अँटिपॅरासाईट ड्रग आहे. अँटिव्हायरल रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार संसर्ग तीव्र नसेल, तर इवरमेक्टिनचा एक डोसही कोरोनाला संपवू शकतो. 

Advertisement

मोनाश युनिव्हर्सिटीतील कायली वॅगस्टाफ यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. एचआयव्ही, डेंग्यू, इन्फ्लुएन्झा, जीकासारख्या अनेक व्हायरसवर इवरमेक्टिन गुणकारी ठरले आहे.

Advertisement

कोरोनाच्या जेनेटिक मटेरियलमध्ये आरएनए असते. आरएनए म्हणजे रिबो न्युक्लिक अ‍ॅसिड. त्यावर इवरमेक्टिनची मात्र प्रभावीपणे काम करते, असा या संशोधकांचा निष्कर्ष आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement