पाॅर्न फिल्ममध्ये काम करण्याचं ‘इथं’ मिळतं प्रशिक्षण

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- बाॅलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर बॉलिवूडचं पॉर्न कनेक्शन चर्चेत आलं आहे; परंतु जगातील अनेक देश असे आहेत, की जिथं पाॅर्न इंडस्ट्रीला मान्यता आहे. एका विद्यापीठात तर पाॅर्न फिल्ममध्ये काम करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

अनेक देशांमध्ये पॉर्न फिल्मवर चर्चा केली जाते. पॉर्न फिल्म जेवढ्या प्रमाणात तयार केल्या जातात, त्यापेक्षा कित्येक पटीनं त्या पाहिल्या जातात.

पॉर्नचं विश्व खूप मोठं आहे. अन्य चित्रपट,मालिकांत काम करण्याचं प्रशिक्षण देणा-या संस्था जगभर आहेत; परंतु पॉर्न फिल्ममध्ये काम करण्याचं प्रशिक्षण देणारं एक विद्यापीठ आहे.

Advertisement

या विद्यापीठात अभिनय कसा करावा, पाॅर्न फिल्ममध्ये काम कसं करावं, याविषयी प्रशिक्षण दिलं जातं. हे विद्यापीठ रोको सिफरेदी चालवत असून तिचं नाव ‘सिफरेदी हार्ड अॅकेडमी’ असं आहे.

रोको सिफरेदी यांनी 2015 मध्ये या विद्यापीठाची स्थापन करण्याची घोषणा केली होती. पॉर्नमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणींना इथं प्रशिक्षण दिलं जातं.

इथं प्रवेश घेण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडते. सिफरेदी स्वतः मोठे पॉर्नस्टार होते. त्यांनी 1600 पॉर्न फिल्ममध्ये काम केलं आहे. हंगेरीमध्ये हे विद्यापीठ असून, त्याला सुरुवातीला विरोध झाला होता.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker