मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी खुशखबर! ‘ह्या’ पिकांचा हमीभाव वाढवला, पहा कोणत्या पिकाला किती भाव मिळणार

MHLive24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱयांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी मोदी सरकारने खूप योजना सुरु केल्या. अनेक महत्वपूर्ण कायदेही केले. आता शेतकऱ्यासांठी खूप महत्वाची बातमी आली आहे. ( Great news from Modi government to farmers )

मोदी सरकारने 2022-23 च्या हंगामासाठी रब्बी पिकांचं किमान आधार मूल्य निश्चित केले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले. यानुसार गव्हाचा हमीभाव 40 रुपये, हरभऱ्याच्या हमीभावात 130 आणि मोहरीच्या हमीभावात 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

रब्बी पिकांसाठी MSP (2022-23)
गव्हाचा MSP 2015 रुपये प्रति क्विंटल
चना MSP 3004 रुपये प्रति क्विंटल
जवस MSP 1635 रुपये प्रति क्विंटल
मसूर डाळ MSP 5500 रुपये प्रति क्विंटल
सूर्यफूल MSP 5441 रुपये प्रति क्विंटल
मोहरी MSP 5050 रुपये क्विंटल
गेल्या वर्षीच्या तुलनेत कोणत्या पिकाच्या MSP मध्ये किती वाढ झाली?
गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपयांची वाढ
हरभऱ्याच्या एमएसपी 130 रुपयांनी वाढली
जवसाच्या एमएसपीमध्ये 35 रुपयांनी वाढ केली
मसूर डाळीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढला
सूर्यफूल एमएसपी 114 रुपयांनी वाढली
मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपयांची वाढ

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker