खुशखबर ! दिग्गज डिजिटल पेमेंट्स कंपनी PayPal मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Mhlive24 टीम, 05 मार्च 2021:राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. खरतर दिग्गज डिजिटल पेमेंट्स कंपनी PayPal भारतात इंजिनिअर्सची भरती करणार आहे.

ही भरती कंपनीच्या बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद येथील इंडिया डेव्हलपमेंट सेंटर्ससाठी होईल. यासाठी  एक हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची भरती केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येतंय.

सध्या या तीन शहरांतील इंडिया टेक्नॉलॉजी सेंटर्समध्ये 4.5 हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. ही भरती याच वर्षी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बराच काळ रखडलेल्या नोकरीच्या शोधार्त असणाऱ्यांसाठी ही एक खुशखबर आहे.

Advertisement

कोणत्या जागेंवर भरती ? 

डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये सॉफ्टवेअर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, रिस्क एनालिटिक्स, बिजनेस एनालिटिक्स, एंट्री, मिड-लेवल आणि सीनियर रोल्स

कशी होणार भरती ? 

देशातील टॉपच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून भरतीची योजना असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker