सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : कृषी पर्यवेक्षक पदाच्या 2254 जागांवर भरती; जाणून घ्या सर्व माहिती

MHLive24 टीम, 18 जुलै 2021 :- सबऑर्डिनेट एंड मिनिस्ट्रियल सर्विस सिलेक्शन बोर्ड (RSMSSB) ने कृषी पर्यवेक्षक पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.in  वर 22 जुलै 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 2254 पदे भरती केली जातील.

पद  संख्या- 2254

  • एग्रीकल्चर सुपरवाइजर (नॉन- TSP) – 2002
  • एग्रीकल्चर सुपरवाइजर (TSP) – 252

पात्रता :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कृषी विषयात बी.एस्सी किंवा बी.एससी ऑनर्स पदवी घेतली पाहिजे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.
वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे असावे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

Advertisement

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्यास सुरुवात –   08 जुलै
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै
  • परीक्षेची तारीख 18 सप्टेंबर

सिलेक्शन प्रोसेस :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या  उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.
एप्लीकेशन फीस

  • Gen/ OBC (CL)/ EWS/ EBC 450 रुपये
  • BC/ OBC (NCL)   350  रुपये
  • SC/ ST/ PWD   250 रुपये

असा करा अर्ज :- इच्छुक व पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने निर्धारित तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker