Ferrari’s air-powered supercar : फेरारीची वायू वेगात धावणारी ‘ही’ सुपरकार दिसायलाही आहे एकदम भारी; 2.85 सेकंदात पकडेल 100 km चा वेग

MHLive24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अत्यंत वेगवान आणि आलिशान कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या फेरारीने नुकतीच आपली नवीन स्पोर्ट्स कार Ferrari Daytona SP3 सादर केली आहे, ज्याचा तुफानी वेग तुमची झोप उडवेल. ही सुपरकार 828 हॉर्सपावर क्षमता असणारा 6.5-लीटर नेचुरली ऐस्पिरेटेड V12 इंजन या सुपरकार मध्ये आहे.(Ferrari’s air-powered supercar)

ही कार जितकी पॉवरफुल आहे तितकीच ती दिसायलाही तितकीच सुंदर आणि हॉट आहे. केवळ 2.85 सेकंदात, ही कार 0-100 किमी / ताशी वेग पकडते, तर 0-200 किमी / ताशी वेग पकडण्यासाठी 7.4 सेकंद लागतात. या कारचा टॉप स्पीड 211 किमी/तास आहे.

जितकी सुंदर तितकीच दमदार

Advertisement

फेरारीने ते दिसण्यात जसे हॉट बनवले आहे, तितकेच शक्तिशाली इंजिनही यात दिले आहे.

तूफानी रफ्तार

अवघ्या 2.85 सेकंदात ही सुपरकार ताशी 0-100 किमी वेगाने वेग घेते.

Advertisement

जोरदार केबिन

फेरारीने डेटोना SP3 ची केबिनही आलिशान बनवली आहे.

स्पोर्ट्स कार सीट

Advertisement

इतर फेरारी कारच्या तुलनेत डेटोना SP3 ला फिक्स्ड सीट्स देण्यात आल्या आहेत.

शानदार अलॉय

फेरारीची ही सुपरकार आलिशान अलॉय व्हील्ससह सादर करण्यात आली आहे.

Advertisement

पुढील भाग आहे जबरदस्त

कारचा पुढील भाग दिसायला अतिशय सुंदर आहे जो एरोडायनॅमिक्सने सुसज्ज आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker