विकृती! तोंडाऐवजी गुप्तांगावर मास्क; अर्धनग्न अवस्थेत फिरला बाजारात

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :- कोरोनाचा संसर्ग जगभर वाढत असून सर्व देश या आजाराने जेरीस आणले आहेत. यावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अजूनही यावर लस बाजारात आलेली नाही.

त्यामुळे मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यात मास्क लावणे हे बंधनकारक करण्यात आले आहे.

परंतु या मास्कचा विपरीत ठिकाणी वापर करणाऱ्या तरुणाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. सेंट्रल लंडन इथल्या लोकप्रिय असलेल्या बाजारात एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचं यात पाहायला मिळालं.

Advertisement

विचित्र प्रकार म्हणजे या तरुणानं तोंडावर मास्क वापरण्याऐवजी गुप्तांगावर मास्क लावून फिरत होता. हा तरुण बाजारातून फिरत असताना तिथल्या काही लोकांनी त्याचे फोटो काढून व्हायरल केले तर काही लोक त्याच्याकडे रागाने पाहात होते.

हा तरुण असा अर्धनग्न अवस्थेत का फिरत आहे? त्याने मास्कचा वापर असा का केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker