Discount offers on laptop: फ्लिपकार्टवर मिळतिये ‘ह्या’ जबरदस्त 2-इन-1 लॅपटॉपवर मिळतिये 93 हजार पेक्षा जास्त सूट; वाचा अन लाभ घ्या

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे आणेल लोक खरेदीसाठी देखील ऑनलाइनला पसंती देतात.आता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 4 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून एक विशेष सेल सुरू झाला आहे, ज्याचे नाव आहे ‘बिग बचत धमाल’.(Discount offers on laptop)

हा सेल फ्लिपकार्टवर फार कमी कालावधीसाठी असेल आणि यामध्ये तुम्हाला कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व उत्पादनांवर खूप चांगली सूट दिली जात आहे.

आज आम्ही Lenovo च्या 2-in-1 लॅपटॉप डीलबद्दल याठिकाणी सांगणार आहोत ज्यावर तुम्हाला 93 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळू शकते. चला या डीलबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या

Advertisement

Lenovo च्या 2-in-1 लॅपटॉपवर 93 हजार रुपयांहून अधिक सूट मिळवा

तुम्ही फ्लिपकार्ट वरून Lenovo Thinkbook 14s Yoga 2 in 1 लॅपटॉप अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. या लॅपटॉपची बाजारात किंमत 1,51,557 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर तुम्हाला हा लॅपटॉप 47% च्या डिस्काउंटवर मिळत आहे, ज्यामुळे त्याची किंमत 79,990 रुपयांवर आली आहे.

आता तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने या लॅपटॉपसाठी पैसे भरल्यास तुम्हाला ५% म्हणजेच 4 हजार रुपये परत मिळतील. अशाप्रकारे, लॅपटॉपची किंमत आणखी कमी होऊन 75,990 रुपयांवर येईल.

Advertisement

एक्सचेंज ऑफरबद्दल जाणून घ्या

या डीलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पर्यायही दिला जात आहे. तुम्ही तुमच्या जुन्या लॅपटॉपच्या बदल्यात हा Lenovo 2-in-1 लॅपटॉप फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास, तुम्ही 18,100 रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास तुम्हाला 75,990 रुपयांचा लॅपटॉप 57,890 रुपयांमध्ये मिळू शकेल. अशा प्रकारे तुम्हाला या डीलमध्ये एकूण 93,667 रुपयांची सूट मिळत आहे.

या लेनोवो लॅपटॉपची फीचर्स

Advertisement

Lenovo Core i5 11th Gen Thinkbook 14s Yoga 2-in-1 लॅपटॉप देखील एक टॅबलेट म्हणून वापरला जाऊ शकतो. हा Lenovo लॅपटॉप Windows 10 Home वर काम करतो आणि 8GB RAM सह 512GB SSD स्टोरेजसह येतो. यामध्ये तुम्हाला 14-इंचाचा फुल एचडी IPS ग्लॉसी अँटी-फिंगरप्रिंट डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

तीन वर्षांच्या प्रीमियम वॉरंटीसह या लॅपटॉपमध्ये, तुम्हाला 720 पिक्सेलचा वेबकॅम देखील मिळेल जो प्रायव्हसी शटर आणि फिक्स्ड फोकससह येतो. हा एक अतिशय हलका लॅपटॉप आहे जो एका फुल चार्जवर 8.4 तास वापरता येतो.

फ्लिपकार्टची बिग बचत धमाल सेल फ्लिपकार्टच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर 6 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेच्या आणि आवडीच्या वस्तू कमी किमतीत खरेदी करायच्या असतील तर लगेच फ्लिपकार्टवर जा अन सेलचा लाभघ्या.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker