‘ह्या’ मसाल्याची शेती कराल तर काही वर्षांत मालामाल व्हाल, जाणून घ्या सविस्तर माहिती

MHLive24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- तमालपत्र हे मसाल्याचे एक पीक आहे. रोजच्या जेवणात याचा वापर घराघरात हमखास केला जातो. मात्र तमालपत्राची शेती देखील तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकते. तमालपत्राला इंग्रजीत बे लीफ असे म्हटले जाते.(Spice Farming)

अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मसाले म्हणून तमालपत्राचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून त्याची निर्मिती केली जात आहे. भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियममध्ये तमालपत्राचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मसाले म्हणून तमालपत्राचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून त्याची निर्मिती केली जात आहे. भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियममध्ये तमालपत्राचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

Advertisement

तमालपत्राची शेती कशी सुरु कराल ?

आपण तमालपत्राची लागवड सहजपणे सुरू करू शकता. ही शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत करावी लागेल. जसजसे झाडे वाढतात तसतसे तुमच्या उत्पन्नात वाढ होत जाईल. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून तमालपत्राची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते.

किती नफा मिळू शकेल ?

Advertisement

या शेतीच्या नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास, एका झाडापासून वार्षिक 5 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही दालचिनीची 25 झाडं लावली तर वर्षाकाठी 75 हजार ते 1 लाख 25 हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकतं.

हा व्यवसाय मोठा करून कमाईदेखील वाढवता येऊ शकते. एकूणच मागणी, लागवड खर्च, मिळणारं अनुदान आणि शेवटी मिळणारा नफा यांचा विचार केला तर ही शेती नक्कीच फायद्याची ठरू शकते. अर्थात, यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेणंही अत्यंत आवश्यक आहे.

जाणून घ्या तुम्हाला किती मिळेल अनुदान ?

Advertisement

राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते.

कोठे होते याचा उपयोग ?

अन्नपदार्थ चविष्ट बनविण्यासाठी मसाला म्हणून मालपत्राचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून याचे उत्पादन घेतले जात आहे. भारतासह रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियममध्ये तमालपत्राचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker