मोबाईलवर क्लिक करा अन कमवा दरमहा 20 हजार

MHLive24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- असं म्हटलं जातं की खूप पैसे कमवायचे असतील तर नोकरी सोडून व्यवसाय केला पाहिजे. तसा जमाना पण तर स्टार्टअपचा आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीपासून कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही आयडीया देणार आहोत ज्याने तुम्ही हजारो रुपये कमावू शकता. पैसे कमवण्यासाठी आपण काय नाही करत.

इतकं की पैश्यासाठी काहींना घर सोडावं लागतं. पण आता त्याची गरज राहिली नाही. हो, आता तुमच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या खूपच पैसा कमवू शकता. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो इंटरनेट. फक्त इंटरनेटच्या मदतीने तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता.

या कामासाठी वेळेची काहीच मर्यादा नाही आहे. जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही पैसे मिळवू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही वेबसाइट्स सांगणार आहोत ज्यातून घरबसल्या बसून तुम्ही महिन्याला 20 हजार रुपये कमवू शकता. अशा वेबसाइट्स आहेत ज्या जाहिरातींवर क्लिक करण्यासाठी पैसे देतात. जाणून घेऊयात त्याबद्दल.

Advertisement

प्राईझ रिबेल :- या वेबसाईटवर तुम्ही सर्वेक्षण करून पैसे कमावू शकतात. या साइटवरून तुम्ही महिन्याला साधारण दहा हजार कमवू शकतात. तुम्हाला या साइटवर 100 गुण कमावले तर त्याचा तुम्हाला 1 डॉलर मिळतो.

स्वॅगबक्स :- या संकेतस्थळावर कमावलेल्या गुणांच्या माध्यमातून तुम्ही अॅमेझोनवरून खरेदी करू शकतात. यात तुमच्या आसपासच्या गोष्टी आणी सेवांची माहिती तुम्ही घेऊ शकतात. या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक जाहिरातीवर क्लिक करण्याचे गुण मिळत राहतात.

क्लिक्ससेन्स :- जाहिरातींमधून पैसे कमवण्यासाठी हे चांगलं संकेतस्थळ आहे. अनेक लोकं या संकेतस्थळावरून 15 हजार रुपये दर महिन्याला कमावतायत. या साइटवरून तुम्ही तुमच्या PayTM किंवा PayPal च्या माध्यमातून पैसे काढू शकतात. वय, लिंग आणि लोकेशन या बेसिसवर तुम्हाला जाहिराती दिसतात.

Advertisement

निओबक्स :- जर तुम्ही संकेतस्थळांवर क्लिक करून पैसे कमवाच्या तयारीत असाल तर हे संकेतस्थळ सर्वात जास्त वापरलं जाणारं असं आहे. यातून तुमचे 1 डॉलर झाल्यावर तुम्ही पैसे काढू शकतात.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker