तुमचे पोट दर दुसऱ्या दिवशी अस्वस्थ होते का ? असेल तर त्याचे कारण आणि घरगुती उपाय जाणून घ्या

MHLive24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- असे बरेच लोक आहेत ज्यांना प्रत्येक दुसऱ्या दिवशी पोटाच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचे कारण देखील चुकीचा आहार आणि दिनचर्या आहे. अशा परिस्थितीत, वारंवार पोट खराब होण्याचे कारण काय आहे आणि ते कसे टाळता येईल ते जाणून घ्या. ( Cause and home remedies for upset stomach )

वारंवार अस्वस्थ पोट होण्यामागील करणे

दूषित अन्न किंवा पाणी

Advertisement

व्हायरल इन्फेक्शन जसे हिपॅटायटीस, नोरोव्हायरस किंवा रोटाव्हायरस

आतड्यात जळजळीची लक्षणे

अन्नाची ऍलर्जी

Advertisement

अन्न विषबाधा

यकृत निकामी होणे

खराब झालेलं पोट नीट होण्यासाठी हे घरगुती उपाय करा

Advertisement

नारळाचे पाणी :- नारळाचे पाणी शरीरातील द्रवपदार्थाचे संतुलन योग्य ठेवते आणि यामुळे रक्त परिसंचरण देखील वाढते. यासोबतच त्यात अनेक एन्झाईम असतात, जे पोट बरोबर ठेवतात.

दही :- काळी मिरी आणि चिमूटभर मीठ मिसळून दही खाल्ल्याने पचनसंस्था योग्य होईल आणि पोटाच्या समस्याही होणार नाहीत. चांगले जीवाणू दहीमध्ये आढळतात जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

जिरे पाणी :- रोज सकाळी १ कप जिरे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यानेही आराम मिळतो. त्याचे जंतुनाशक गुणधर्म आतड्यांना नुकसान करणारे जीवाणू नष्ट करतात.

Advertisement

आले :- आले अस्वस्थ पोटासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे. यासाठी १ ग्लास दुधात एक चमचा अदरक पावडर मिसळा आणि झोपण्यापूर्वी प्या.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker