Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :-छोट्या पडद्यावरील अभिनेत्री डेलनाज इराणी लवकर बॉयफ्रेंड पर्सी कडकडिसोबत लवकरच सात फेरे घेऊ शकेत. अभिनेत्रीने लग्नाला घेऊन हिंट दिली आहे.

डेलनाज म्हणाली मी 50व्या वाढदिवसाला पर्सीसोबत लग्न करु शकते. मात्र या गोष्टीची गॉरेंटी अभिनेत्रीला ही नाही आहे. गेल्या ८ वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

पर्सी डेलनाजपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, डेलनाज लग्नासाठी तयार आहे. डेलनाज म्हणाली,

‘बाहेरचे लोक सोडा पण माझे नातेवाईकदेखील माझ्या लग्नाविषयी मला विचारतच असतात. कधी डेलू आत्याचे लग्न होणार ?, मी लग्न संस्थेच्या विरोधात नाही आहे.

कोणत्याही मॅरेडी कपल प्रमाणेच मी आणि पर्सी एकमेकांसोबत राहतो. आमच्यासाठी लग्न म्हणजे कागदाचा एक तुकडा ज्यावर आम्ही सही करु.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology