Amazing Offer 4000 rupees savings on Vivo smartphones Know everything
Amazing Offer 4000 rupees savings on Vivo smartphones Know everything

Vivo Smartphones :  तुमचा स्मार्टफोन (Smartphones) खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Vivo चे तीन स्मार्टफोनवर सध्या बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. खरं तर, Vivo ने भारतातील काही फ्लॅगशिप हँडसेटवर कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत.

कॅशबॅक ऑफर अंतर्गत उपलब्ध स्मार्टफोनमध्ये Vivo V25 Pro, Vivo Y75 आणि Vivo X80 Series यांचा समावेश आहे ज्यात Vivo X80 आणि Vivo X80 Pro यांचा समावेश आहे. कंपनीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या ऑफर जाहीर केल्या आहेत आणि या कॅशबॅक ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहेत. हे सर्व पार्टनर रिटेल  स्टोअरवर लागू आहेत.

Vivo V25 Pro
Vivo V25 Pro भारतात 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे या स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीदारांना आता 3,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. स्मार्टफोनच्या प्रमुख फीचर्समध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32MP Eye AF सेल्फी कॅमेरा आणि 66W फ्लॅश चार्ज आहे.

Vivo X80 सीरिज 
या सीरिज समाविष्ट Vivo X80 ची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये आहे, आता हा फोन HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर Rs 3,500 कॅशबॅकवर उपलब्ध आहे. दुसरीकडे, Vivo X80 Pro आता 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो

Vivo Y75
Vivo Y75 नुकताच भारतात 20,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात, खरेदीदार HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर रु. 1,000 कॅशबॅक मिळवू शकतात. स्मार्टफोन 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 44MP सेल्फी कॅमेरा, 8GB पर्यंत RAM सह येतो.

Vivo Y35

Vivo ने अलीकडेच Vivo Y35 भारतात रु. 18,499 च्या किमतीत लॉन्च केले आहे. हा स्मार्टफोन आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि SBI बँक ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 1,000 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध असेल. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहे.