‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘ह्या’ कलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

MhLive24 टीम , 24 जुलै  2020 :- माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला चांगलेच उचलून धरले. त्यामुळे या मालिकेतील सर्वच कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले. परंतु एक दुःखद बातमी समोर आली आहे.

या मालिकेतील एका कलाकाराचे निधन झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे समजते आहे.

विजय वीर हे एक सहकलाकार म्हणून परिचित आहेत. त्यांचे २० जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयातच निधन झाले. त्यांनी गुलमोहर सोसायटीच्या सिक्युरिटीची छोटीशी भूमिका साकारली होती .

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker