Take a fresh look at your lifestyle.

लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, दहा एकर सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :-  हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने यावर्षी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Advertisement

सोयाबिनच्या लागवडीसाठी लावलेला खर्चदेखील निघत नसल्यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत.

Advertisement

त्यामुळे नैराश्यातून सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकरी ज्ञानबा कोटकर यांनी आपल्या तब्बल दहा एकर शेतातील सोयाबीन पिकावर आज रोटावेटर फिरविले आहे.

Advertisement

पावसाने सोयाबिनचे अगोदरच नुकसान केले आहे. त्यात आता कापणीसाठी मजुरांचा खर्च लावणे परवडणारे नाही. त्यामुळे शेतकरी उभ्या सोयाबिन पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा पर्याय निवडत आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li