Take a fresh look at your lifestyle.

वीजबिल माफ न केल्यास सरकारला पळता भूई करून सोडू

0 5

Mhlive24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याच मुद्द्याला घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घेरलं जात आहे.

Advertisement

मनसेनेही वाढीव वीजबिलाबाबत सरकारला धारेवर धरत सोमवारनंतर वीज दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

Advertisement

या आंदोलनाच्या निमित्ताने मनसेकडून वाढीव वीजबिलाविरोधात नव्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Advertisement

येत्या २६ नोव्हेंबरला मनसेकडून नव्या आंदोलनाची हाक दिली असून वाढीव वीजबिलाविरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या पाठीशी आहेत. आता आम्ही सरकारला हात जोडून सांगत आहोत.

Advertisement

पण जर सरकारने ऐकलं नाही तर आम्हांला हात सोडावा लागणार आणि मग सरकारला पळता भूई करून सोडणार असल्याची माहिती मनसेचे कार्यकर्ते, चेंबूर विभाग प्रमुख कर्णबाळा दुनबळे यांनी दिली.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li