केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-  केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि मदत याची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती. तसेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा हाऊस रेंट अलाऊन्स सुद्धा आता वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे.

तुम्हाला तुमची बेसिक सॅलरी चेक करण्यासाठी तुम्हाला सध्याचा DA तपासावा लागेल. सध्या DA टक्के असून आता मासिक DA मध्ये ११ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी, केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा DA १ जुलै २०२१ पासून त्यांच्या मुळ वेतनाच्या ११ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

केंद्र सरकार प्रमाणेच यूपीच्या सरकारने सुद्धा महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली असून येथील सरकारी कर्मचाऱ्यांना २८ टक्के इतका वाढीव दराने महागाई भत्ता मिळू शकतो. तसेच देशातील काही राज्यात सुद्धा महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीर, झारखंड , कर्नाटक , राजस्थान आणि हरियाणा या सरकारने सुद्धा महागाई भत्त्यात ११ ते १७ इतक्या टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शन धारकांना डबल फायदा मिळू शकतो.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker