Hero HF Deluxe : भारतीय बाजारात (Indian market) अनेक बाइक्स (bikes) उपलब्ध आहेत. यापैकी लोकांना जास्त मायलेज असलेल्या बाइक्स आवडतात. यामध्ये तुम्हाला Hero, Honda, TVS आणि Bajaj च्या बाइक्स मिळतात.

हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) ही याच सेगमेंटमधील बाईक आहे, जी तिच्या जास्त मायलेजमुळे पसंत केली जाते. जर तुम्ही शोरूममधून Hero HF Deluxe खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 59,890 रुपये ते 65,520 रुपये खर्च करावे लागतील. आता जर तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, पण तुमचे बजेट कमी आहे, तर आम्ही तुम्हाला काही ऑफर्सबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही ती अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया.

Second hand Hero HF Deluxe

पहिली ऑफर

OLX वेबसाइटवरून येते. जिथे Hero HF Deluxe बाईकचे 2015 मॉडेल 15,000 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. येथे या बाईकवर कोणतीही आर्थिक सुविधा दिली जाणार नाही.

दुसरी ऑफर

DROOM वेबसाइटवरून आली आहे. जिथे Hero HF Deluxe बाईकचे 2016 मॉडेल 20 हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. येथे या बाईकवर कोणतीही आर्थिक सुविधा दिली जाणार नाही.

तिसरी ऑफर

QUIKR वेबसाइटवरून आली आहे. जिथे Hero HF Deluxe बाईकचे 2018 मॉडेल 25 हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. येथे या बाईकवर कोणतीही आर्थिक सुविधा दिली जाणार नाही. जर तुम्हाला ही दमदार बाईक खरेदी करायची असले तर तिन्ही पैकी एका वेबसाईडवर भेट देऊन तुम्ही या बाईक बद्दल अधिक माहिती प्राप्त करू शकतात.