Cheaper Cars : तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही किमान 10 कार्स पर्याय म्हणून निवडू शकता. या कार्सना भारतीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे.

किमतीच्या बाबतीत अप्रतिम सोबतच अनेक प्रगत फीचर्स देखील यामध्ये पाहायला मिळतात. 10 लाखांच्या आत येणाऱ्या कार्सची माहिती जाणून घ्या. 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या कारची यादी

1- Maruti Suzuki Celerio 5.25 लाख ते 7 लाख रुपये

2- Maruti Suzuki Ignis 5.35 लाख ते 7.72 लाख रुपये

3- Maruti Suzuki WagonR . 5,44,500 लाख ते रु. 7.20 लाख

4- Maruti Suzuki Swift 5,91,900 ते रु 8.85 लाख

5- Maruti Suzuki Dzire 6.24 लाख ते 9,17,500 रुपये

6- Maruti Suzuki Baleno 6.49लाख ते 9.71 लाख

7- Maruti Suzuki Vitara Brezza 7.99 लाख ते 13.96 लाख रुपये

8- Maruti Suzuki Ertiga. 8.41 लाख ते रु. 11.60 लाख

9- Maruti Suzuki S Cross 8.95 लाख ते रु. 12.92 लाख

10- Maruti Suzuki Ciaz . 8,99,500 ते रु. 11,98,500 लाख

टीप: वर नमूद केलेल्या किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. किमती राज्यानुसार बदलू शकतात.

हे पण वाचा :- Discount Offers : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा 28kmpl मायलेज देणारी ‘ही’ जबरदस्त SUV ; होणार हजारोंची बचत