हेडलाईन्सWagonR 7 Seater : 7 सीटर सेगमेंटमध्ये धमाका ! नवीन मारुती...

WagonR 7 Seater : 7 सीटर सेगमेंटमध्ये धमाका ! नवीन मारुती वॅगनआरचा लूक व्हायरल, पहा फोटो

Related

Jaggery Side Effects: फायदे समजून तुम्ही करत असाल गुळाचे सेवन तर सावधान नाहीतर होणार ..

Jaggery Side Effects: आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आज आपल्या देशात...

Share

WagonR  7 Seater :  ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी ऑटो कंपनी मारुती लवकरच बाजारात मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे.

- Advertisement -

आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच भारतीय बाजारात WagonR  7 सीटर लाँच करू शकते. कंपनी ही 7 सीटर बजेट सेगमेंटमध्ये लाँच करणार असल्याची देखील चर्चा आहे मात्र आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणताही स्पष्टीकरण दिलेला नाही.

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही बातमी व्हायरल होत असून WagonR 7 सीटरचा लूक आणि फीचर्स व्हायरल झाला आहे. चला मग जाणून घेऊया WagonR 7 सीटरचे फीचर्स काय असू शकते (व्हायरल बातमीनुसार )

Maruti Suzuki WagonR 7-seater

नवीन Maruti Suzuki WagonR 7-सीटर चाचणी मॉडेल 5-सीटर WagonR च्या तुलनेत लांब दिसते. मारुती सुझुकीची 7-सीटर वॅगनआर 5-सीटर मॉडेलपेक्षा 100 मिमी लांब असू शकते. वॅगनआर कारची एकूण लांबी 4 मीटरपेक्षा कमी असू शकते.

कारची लांबी वाढल्यामुळे, त्यात थर्ड रोमध्ये सीट बसवता येऊ शकते, जे मुलांसाठी अधिक चांगले असेल. हे जाणून घ्या कि मारुती सुझुकीची वॅगनआर ही सर्वोत्तम कार ठरली आहे.

Maruti Suzuki WagonR 7-seater इंजिन

मारुती सुझुकी 7-सीटर WagonR ला 1.2 लिटर क्षमतेचे 4 सिलिंडर मिळतात. ज्यामुळे 82 Bhp चा पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट होतो. ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 5 स्पीड उपलब्ध आहे. ही 7-सीटर वॅगनआर कार हायब्रिड आणि ईव्ही पॉवरट्रेनसह देखील लॉन्च केली जाऊ शकते. मारुती सुझकी 7-सीटर वॅगनआर योग्य मायलेज देते.

Maruti Suzuki WagonR 7-seater फीचर्स

मारुती सुझुकी 5-सीटर वॅगन आरच्या तुलनेत, 7-सीटर वॅगनआरचे लूक आणि स्टाइल भिन्न असू शकते. मारुती सुझुकी 7-सीटर वॅगनआरचा लूक देखील समोरून बदलण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट बंपर, ग्रिल, हेडलॅम्प, रियर बंपर आणि टेललॅम्पचे डिझाइन वेगळे असू शकते.

मारुती सुझुकी 7-सीटर वॅगनआर मधील बॉडी पॅनल, डॅशबोर्ड, फ्रंट सीट्स आणि केबिन लूक देखील 5-सीटर वॅगनआर सारखे असू शकतात. मारुती सुझुकी 7-सीटर वॅगनआरमध्ये उत्कृष्ट अलॉय व्हील दिसू शकतात.

Maruti Suzuki WagonR 7-seater किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात WagonR च्या 5 सीटर व्हेरियंटची किंमत सुमारे 3.5 ते 5.5 लाख रुपये आहे. त्याच वेळी, 7 सीटरची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपयांच्या जवळपास असू शकते.

हे पण वाचा :  PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी येणार मोबाईलवर 13व्या हप्त्याचा मेसेज ; खाते लवकर तपासा