Safe Car : तुम्हाला या दिवाळी-धनत्रयोदशीला (Diwali-Dhanteras) नवीन कार घ्यायची असेल, तर सुरक्षितता सुविधांनी (safety features) युक्त वाहनांकडे नक्कीच लक्ष द्या.
हे पण वाचा :- Upcoming 5-Door SUVs : ‘ह्या’ जबरदस्त 5 Door SUV 2023 मध्ये दाखल होणार, जाणून घ्या यात काय असेल खास
सध्या देशात अशा 20 सुरक्षित कार आहेत, ज्यांना ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) प्रमाणित केले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या वाहनांची नावे जी देशातील सर्वात सुरक्षित कार आहेत.
या वाहनांना ग्लोबल NCAP ने त्यांच्या कार क्रॅश टेस्टिंगमध्ये अहवालात 5 स्टार दिले आहेत.
1. Tata Punch
टाटा पंच ही देशातील सर्वात सुरक्षित मोटारींपैकी एक आहे, जी अतिशय वाजवी किंमतीत येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्लोबल NCAP ने याला 5 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे.
2.Mahindra XUV300
ग्लोबल एन महिंद्रा XUV300 ला 5 स्टार देते
3.Tata Altroz
सुरक्षेच्या बाबतीतही या वाहनाला 5 स्टार देण्यात आले आहेत
हे पण वाचा :- Upcoming New Cars Under 10 lakh: फक्त 10 लाख रुपयांच्या आत घरी आणा ‘ह्या’ जबरदस्त कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट
4. Tata Nexon
Tata Nexon ने देशातील सुरक्षित कारमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
5. Mahindra XUV700
महिंद्राची वाहने त्यांच्या ताकदीसाठी ओळखली जातात, सुरक्षित कारच्या यादीत XUV 7000 चे नाव देखील समाविष्ट आहे.
6- VolksWagon Taigun
अलीकडेच ग्लोबल NCAP ने फॉक्सवॅगन टिगुआनला 5 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे.
7- Skoda Kushaq
Skoda Kushak ला देखील नुकतेच 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
या वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्लोबल एनसीएपीने 4 स्टार दिले आहेत
1. Honda Jazz
2. Toyota Urban Cruiser
3. Mahindra Marazzo
4. Mahindra Thar
5. Tata Tigor
6. Tata Tiago
7. Maruti Suzuki Brezza
8. Renault Kiger
9. Honda City 4th Generation
10. Nissan Magnite
11. Renault Triber
या वाहनांना सुरक्षेच्या बाबतीत 3 स्टार मिळाले आहेत
1. Ford Aspire
2. Kia Carens
3. Maruti Suzuki Ertiga
4. Hyundai i20
हे पण वाचा :- Solar Car : अरे वा .. जगातील पहिली सोलर कार लाँचसाठी तयार! एका चार्जवर मिळणार 700 किमीची रेंज ; जाणून घ्या सविस्तर माहिती