हेडलाईन्सMahindra SUV : महिंद्राने केली मोठी घोषणा ! 'ही' दमदार कार...

Mahindra SUV : महिंद्राने केली मोठी घोषणा ! ‘ही’ दमदार कार पुन्हा येणार नवीन अवतारात ; किंमत असणार फक्त इतकी ..

Related

Share

Mahindra SUV : देशातील लोकप्रिय ऑटो कंपनी महिंद्राने भारतीय बाजारात पुन्हा एकदा मोठा धमाका करणार आहे. कंपनी पुढील वर्षी आपली All New XUV 500 लाँच करण्याची तयारी करत आहे.

- Advertisement -

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने यासाठी काही दिवसापूर्वीच एक टीझर देखील रिलीज केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये All New XUV 500 Hyundai Creta शी स्पर्धा करणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने Mahindra XUV 700 लाँच केल्यानंतर XUV 500 चे उत्पादन बंद केले होते तथापि, कंपनीने सांगितले होते की ते तात्पुरते बंद केले जात आहे आणि भविष्यात ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. आता जर कंपनीने पुन्हा एकदा XUV 500 आणले, तर ते XUV 700 च्या W601 डिझाइन प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल आणि पूर्वीपेक्षा आकाराने लहान असेल.

नवीन मॉडेलमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन वापरण्याची शक्यता आहे. परंतु जर तुम्ही विचार करत असाल की नवीन मॉडेल ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केले जाईल तर तसे होणार नाही कारण महिंद्रा 2023 ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होणार नाही.

त्यामुळे या एसयूव्हीचा खुलासा कंपनी 2023 मध्ये मे महिन्यानंतर करू शकते. असे मानले जात आहे की नवीन मॉडेलची किंमत 10 लाखांपासून सुरू होऊ शकते. आता नवीन मॉडेलमध्ये यावेळी आणखी काही खास घडणार आहे का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्राचा दबदबा वाढत आहे.

हे पण वाचा :- Hero HF Deluxe Offers : होणार हजारोंची बचत ! फक्त 14 हजारांमध्ये घरी आणा ‘ही’ जबरदस्त बाइक ; जाणून घ्या कसं