Honda Activa Offer : आता होणार हजारोंची बचत ; झिरो डाउन पेमेंटवर घरी आणा होंडा अ‍ॅक्टिव्हा ; जाणून घ्या कसा मिळणार फायदा

Honda Activa Offer : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle & Scooter India) आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणल्या आहेत. जिथे तुम्ही हजारोंची बचत करू शकता. 

हे पण वाचा :-  Cheapest CNG Car : ‘ह्या’ आहे देशातील सर्वात स्वस्त सीएनजी कार ! जबरदस्त फीचरसह देते 35Km मायलेज ; पहा संपूर्ण लिस्ट

जर तुम्हाला Honda Activa घ्यायची असेल तर तुम्ही ही स्कूटर झिरो पेमेंटवर तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. कंपनीने या मॉडेलवर दिवाळी ऑफर सुरू आहे.

Honda Activa Diwali Offer 2022

ही Honda Activa भारतीय बाजारपेठेत खूप पसंत केली जाते. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे, जिथे कंपनी 5 हजार रुपयांपर्यंतची मोठी सूट देत आहे. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. जर तुम्हाला डाउन पेमेंट करायचे नसेल तर ही सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्ही झिरो डाऊनपेमेंटसह Honda Activa घरी नेऊ शकता.

हे पण वाचा :- Electric Car : बाबो.. अवघ्या 35 मिनिटात चार्ज होणार ‘ही’ जबरदस्त कार; रेंज पाहून व्हाल तुम्ही थक्क !

काही निवडक बँका 5 टक्के सूट देत आहेत

जर तुम्हाला कार्ड पेमेंट करून ही स्कूटर तुमच्या घरापर्यंत पोहोचवायची असेल, तर बँक ऑफ बडोदा, स्टँडर्ड चार्टर्ड, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि वन कार्ड ग्राहकांसह अनेक कंपन्या त्यावर कॅशबॅक ऑफर करत आहेत.

Honda Activa रेंजमध्ये Activa 6G (110cc) आणि Activa 125 (125cc) या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. 6G व्हेरियंटवर 73,086 रुपयांपासून उपलब्ध आहे. तर Activa 125 रु. 77,062 पासून येते. होंडा अ‍ॅक्टिव्हा अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवत आहे, लोक या सणासुदीच्या मोसमात हा स्टोकर खूप खरेदी करत आहेत.

हे पण वाचा :- Best Car : ‘ह्या’ जबरदस्त कार्स नेहमी देणार तुम्हाला दिवाळीसारखा आनंद ; किंमत आहे फक्त ..