Honda Activa 6G : संधी गमावू नका! फक्त 3,999 रुपयांमध्ये घरी आणा होंडा अ‍ॅक्टिव्हा 6G ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Honda Activa 6G : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही देखील नवीन स्कूटर खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये नवीन स्कूटर खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला येथे भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी स्कूटर Honda Activa 6Gबद्दल माहिती देत आहोत.

सध्या कंपनीने या जबरदस्त स्कूटरवर एक अप्रतिम ऑफर सदर केले आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही या ऑफरचा लाभ कसा घेऊ शकतात. आम्ही तुम्हला सांगतो स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता या स्कूटरवर 5,000 रुपयांपर्यंत 5% कॅशबॅक देखील मिळू शकतो.

कॅशबॅक ऑफर कुठे मिळेल

निवडक क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे किमान 30,000 रुपयांच्या व्यवहारांवर आणि EMI व्यवहारांवर कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की या योजना भारतातील निवडक फायनान्स ऑफरवर फक्त निवडक डीलरशिपवर उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्या आणि ही ऑफर तिथे उपलब्ध आहे का ते तपासा.

3,999 रुपयांच्या डाउनपेमेंटसह स्कूटर घरी आणा 

आणा कंपनी आपल्या खरेदीदारांना उत्कृष्ट वित्तपुरवठा देखील करत आहे. स्कूटर फायनान्सची निवड करणारे ग्राहक किमान 3,999 रुपयांच्या डाउनपेमेंटसह स्कूटर घरी आणू शकतात. परंतु स्कूटर फायनान्सिंग कंपनीला एकूण रकमेवर 7.99 टक्के दराने कमी व्याज दरासारखे फायदे मिळण्यास पात्र आहे. मात्र, ही ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत वैध आहे.

हे पण वाचा :-  Electric Scooter Offers : भन्नाट ऑफर ! फ्री मध्ये घरी आणा ‘ही’ मस्त इलेक्ट्रिक स्कूटर ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ